2020

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मुलींचे वसतिगृह, माले (०२-०२-२०२०)

प.पु. सदगुरुनाथ श्री काका महाराज यांच्या कृपेने दि. ०२-०२-२०२० रोजी माले येथिल मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात १०-१५ वयोगटातील ७२ मुलामुलींची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली. या शिबीरासाठी डॉ. सौ. पल्लवी जोशी - निफाड व सौ. अश्वीनी बूधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले