2011

रक्तदान शिबिर, नागपूर (२७-०२-२०११)

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवापरीवाराच्या वतीने तसेच डॅा. हेडगेवार रक्तपेटीच्या सहकार्याने दिनांक २७-०२-२०११ रोजी नागपूर येथील तात्याटोपे नगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये 'रक्तदान' शिबीराचे आयोजन केले होते. सदरच्या शिबीराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अंदाजे ५० रक्तदात्यांनी शिबीरात भाग घेऊन रक्तदान केले.

प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या आध्यात्मिक साहित्याच्या विक्रीचा स्टॅाल लावण्यात आला व प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या सीडीज् लोकांना ऐकविण्यात आल्या.