2020

वारक-यांसाठी मोफत आरोग्य तपासण शिबिर, श्रीतुकाराम महाराज मंदिर, देहू (०५.०२.२०२०)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा' हे श्रीसद्गुरूंचे ब्रीदवाक्य स्मरून दिनांक ०५.०२.२०२० रोजी श्रीसद्गुरुंच्या आशीर्वादाने प.पू.सद्गुरुनाथ श्रीकाका महाराज(श्री श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवारातर्फे पुण्यातील देहू येथे वारकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी १० वाजता सुरू झाले. शिबीरामध्ये एकुण ३८५ वारकऱ्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली. या शिबिरासाठी या शिबिरासाठी डॉ.प्रल्हाद शिंदे, डॉ.सौ.पल्लवी जोशी - नाफड आणि डॅा. अश्विनी बूधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले