2018

मोफत आरोग्य तपासणी शिबिर बालसदन नागपूर (३१-१२-२०१७)

दि. ३१.१२.२०१७ रोजी, बालसदन नागपूर येथे आरोग्य तपासणि शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शाळेत २० विद्यार्थी, तसेच स्टाफ यांनी या शिबीराचा लाभ घेतला. संस्थेने घेतलेले शिबीर फारच उपयोगी ठरले. दर ३ महिन्यांनी शिबीर घेण्याचा संस्थेचा नीर्धार आहे.

या शिबिरासाठी डॉ. हर्षा वैद्य यांचे बहुमूल्य योगदान लाभले. संस्था या सर्वांची मनापासून आभारी आहे