2009

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज यांचा जन्मदिवस (दत्त जयंतीच) (३-१२-२००९)

प. पू. सद्गुरूनाथ श्री. काका महाराज यांचा जन्मदिवस (वाढदिवस) म्हणजेच दत्त जयंतीचा दिवस. हा दिवस त्यांच्या सर्व भक्तांसाठी आनंदाचा दिवस. या प्रसंगी श्री. महाराजांच्या प्रति प्रेमभावना आणि शिरसाष्टांग नमन अर्पण करण्यासाठी दै. लोकमत व ई. टिव्ही मराठी, या माध्यमा मार्फत मानवंदना प्रसिद्ध करण्यात आली