2015

दीपावलीनिमित्त दिवाळी फराळ आणि जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप

प. पू. श्रीकाका महाराज म्हणतात, “दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्या बरोबरच दुस-याचाही विचार प्रत्येकानी केला पाहीजे.” ही शिकवण डोळ्यापुढे ठेवून, आपला आनंद जास्तीत जास्त लोकांमधे वाटण्यासाठी, संस्था विविध सण विविध लोकांसमवेत साजरा करते. या वर्षीही दीपावलीच्या निमित्तानी दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचं विविध ठिकाणी वाटप करण्यात आलं.

१) श्रीसांईमंदिर, कर्वेनगर, पुणे.

२) सांईनगर, माणिकबाग, पुणे.

३) शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे.

४) दत्तवाडी, सिंहगड रस्ता, पुणे.

५) मातृकुल वृध्दाश्रम, पर्वती पायथा, पुणे.

६) हिवसेवाडा, चिटणीसपूरा, नागपूर.

७) मातोश्री व्रुध्दाश्रम , नागपूर

८) अर्पण आश्रम , पुणे

९) भूगाव , पुणे

१०) अभ्यासिका, महर्षिनगर, पुणे

११) विंझाई हायस्कूल, मुळशी, पुणे

१२) धर्मवीर श ंभूराजे प्रतिष्ठान आश्रम, हडपसर, पुणे

१३) डा.भीमराव गस्ती उत्थान संस्था, बेळगाव

१४) नांदेड

१५) सूमति बालवन कात्रच, पूणे

१६) लूई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली, पूणे

१७) माई बालभवन अंध व गतीमंद संस्था, देहुरोड पूणे

१८) माझे माहेर शिवडी, मूंबई

१९) अन्सर वाड, लातूर

इत्यादी ठिकाणी सूमारे ३५०० लोकांन पर्यन्त दिवाळी फराळ आणि भेट्वस्तूंचं वाटप करण्यात आलं.