2016

वारकर बंधू भगीनींन करीता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, बिबवेवाडी, पूणे (२९-०६-२०१६)

दि. २९-०६-२०१६ रोजी प. पू. सद्गुरूनाथ श्री काका महाराज सेवा परिवार, पूणे यांच्या वतीने बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हान शाळेमध्ये मुक्कामी असलेल्या – श्री संत श्रेष्ट जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान  सोनखेड व परिसर, वारकरी बंधू भगीनींची तज्ञ डाक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.

डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ.पल्लवी डफळ, डॉ . सतिश कळसकर, डॉ . अश्विनी बूधेडॉ.दिपक शिंदे, डॉ.सूरज नाईक, व डॉ.नीना नाईक आणि त्यांचे सहकारी यांनी आपले महत्वाचे योगदान दिले. या प्रसंगी सेवा परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० ते दु. ४ या वेळात ६५०  वार री बंधू भगीनींनी याचा लाभ घेतला.