2016

मोफत आरोग्य तपासणी शिबिर – ’ माझे माहे ” मुलींचे वसतीग्रुह , मुंबई ( १४-०२-२०१६)

आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावताना , संस्थेनी परत मुंबईत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. ’माझे माहेर’ या मुंबईतल्या अनाथ मुलींच्या वसतीग्रुहात हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात सर्व औषधांचे मोफत वाटप  करण्यात आले. या शिबिरात १०० मुलं व मुलींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डा. अश्विनी बुधे यांनी बहुमूल्य योगदान दिले.