2017

अक्षर स्पर्श मतिमंद व अपंग विद्यार्थ्यां साठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर (२७-०६-२०१७)

अक्षर स्पर्श मतिमंद व अपंग विद्यार्थ्यां साठी काम करणारी सरकार मान्य संस्था धनकवडी पुणे येथे आहे. परंतु त्यांना Government Aid मिळत नाही. २७-०६-२०१७ रोजी, या शाळेत 16 विद्यार्थी, तसेच ४ स्टाफ यांच्या साठी मोफत आरोग्य तपासणि शिबीराचे आयोजन करण्यात आले. संस्थेने घेतलेले शिबीर फारच उपयोगी ठरले. दर ३ महिन्यांनी शिबीर घेण्याचा संस्थेचा नीर्धार आहे