2018

मोफत आरोग्य तपासणी, माण (११-०२-२०१८)

दि.११/२/१८ रोजीआपल्या संस्थेच्या विश्वस्त सदस्य सौ.मोहिते काकू यांच्या माण या गावी आपल्या संस्थेतर्फे सर्वसाधारण आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा शिबीराचेआयोजन करण्यात आले.यावेळी डॉ सौ.सिमा शिंदे,नेत्रचिकित्सक डॉ.कुळकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबीरामध्ये पाच जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.एकुण १६५ स्त्रीपुरुष व बालकांची तपासणी करून औषधे देण्यात आली.