2015

मोफत आरोग्य तपासणी शिबिर मातोश्री वृध्दाश्रम आदास (३०-०८-२०१५)

दि. ३०-०-२०१५ ला संस्थेनी नागपूर येथील मातोःश्री वृध्दाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. वृध्दाश्रमात राहणार्या ८० वृध्द सदस्यांनी त्याचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीबरोबरच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरासाठी बहुमोल योगदान देणार्या डॉ. हर्षा वैद्य व डॉ. अश्विनी बुधे यांचे, संस्था मनःपूर्वक आभार मानते.