2015

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळा, तुकाई टेकडी, काळेपडळ, प

दि. २१-०६-२०१५, रोजी संस्थेतर्फे आश्रमशाळेत एका आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आश्रमातल्या सुमारो ८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली व औषधांचं वितरण करण्यात आलं.

या शिबिरासाठी डॉ. हर्षा वैद्य यांचे बहुमोल योगदान दिले. यासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.