![]() |
![]() |
![]() |
![]() |
श्री काका महाराजांविषयी
श्रीसद्गुरू हे सर्व विश्व व्यापून राहिलेले असतात. सद्गुरू तत्व हे सूक्ष्माहून सूक्ष्मात व्याप्त असतं , ते आगम-निगमाच्या पलीकडे चिरंतन , शाश्वत असतं. सर्वसामान्य माणसानी त्याच्या दैनंदिन जीवनात निर्भीड , आनंदी व समाधानी व्हावं आणि त्याबरोबरच त्यानी स्वतःची खरी ओळख करून घ्यावी यासाठी हे सद्गुरू तत्व वेळोवेळी , वेगवेगळ्या रूपात या भूमीवर अवतरित होऊन कार्यरत असतं.
|
प्रकल्प बद्दल
गेली ४० वर्षे, परम पू सद्गुरू श्री काका महाराज आपल्या अनुयायांना उन्नती काम आहे. या श्री काका
महाराज साठी आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे येथील स्वतःच्या घरी श्री साई बाबा एक मंदिर
बांधण्याचा आहे आणि इ आरती, नाम जाप, भजन, सत्संग (विवेचन) अशा विविध घटना वाहक ..
.
|
उपक्रम
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
स्थान: हिवसेवाडा, महाल, नागपूर दिनांक: ०९-०२-२०२० दुपारी १२
|
श्री सद्गुरु शब्द
प. पू. श्री. काका महाराज नेहमी म्हणतात, "मनुष्याचे प्रश्न कधीच संपत नाहीत".
येणार्या संकटांपासून, प्रश्नांपासून लांब पळण्यापेक्षा त्या प्रश्नांना, संकटांना समर्थ पणे
तोंड देण्याची, त्यांचा सामना करण्याची, त्यांच्यावर मात करण्याची शक्ति नामसाधनेनेच
प्राप्त होत.ती शक्ति, अंधश्रध्येच्या मार्गाने तंत्र-मंत्र, अघोरी साधना, दुसर्याला त्रास देऊन
अगर उतारे किंवा बळी देऊन येत नाही.
|
More.. |
More.. |
More.. |
More.. |